For Latest SMS form SMS YARANA Like on Facebook button or Enter you email ID in Subscription box for SMS alert to you inbox
Showing posts with label Marathi Joks. Show all posts
Showing posts with label Marathi Joks. Show all posts

Saturday, 18 May 2013

पेशंट : मला पाणी हवाय

पेशंट : मला पाणी हवाय
नर्स : तहान लागलीय काय ?
पेशंट : नाही
नर्स : मग पाणी कशाला हवाय ?
पेशंट : पाणी प्यायल्यावर घसा गळतोयका इतकच पहायचय .

Friday, 17 May 2013

एकदा एक माणूस मनोसोपचार तन्याकडे गेला

एकदा एक माणूस मनोसोपचार तन्याकडे गेला
आपल्याला काय होतंय हे सांगितल्यावर मानसोपचार
तज्ञाने त्याला तपासले.
मानसोपचार तन्य: काळजी करू नका तुमच्यात दोन व्यक्ती लपल्या आहेत
त्यातली एक तुम्ही. दुसरी शोधून काढली कि तुम्ही खाद्काडीत बरे व्हाल
ठीक आहे मी निघतो माझी फी
माणूस : अस करा पन्नास घ्या पन्नास दुसरी
व्यक्ती मिळाली कि तिच्याकडून घ्या.


 

न्यायाधीश : एवढा दरोडा पडताना तू चक्क बघत बसलास

न्यायाधीश : एवढा दरोडा पडताना तू चक्क बघत बसलास
त्याचा प्रतिकार नाही का करायचा !
साक्षीदार : साहेब , प्रतिकार केला असता तर माझा जीव गेला असता तर
तुम्हाला साक्षीदार कोठून मिळाला असता.

Popular Posts